{
  "village_code": "272000070253250000",
  "village_name": "शिवरे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:28:45Z",
  "surveys": [
    "285/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार :- शिवरे वि वि का सेवा सो लि.शिवरे ता.चांदवड\nलिहून घेणार : दिपक भाऊसाहेब मोरे अपाक आई चंदकला\nयांनी सर्व्हे क्रमांक : 285/1 तपशिल : बोजा दाखल वि.का.सोसा.शिवरे 300000(22-6-2009) - 1\nबोजा दाखल वि.का.सोसा.शिवरे 400000(23-7-2012) - 1\nसर्व्हे क्रमांक : 285/1 तपशिल : बोजा दाखल रक्कम रु.400000दीपक करिता - 1176\nशिवरे वि वि का सेवा सो लि.शिवरे ता.चांदवड पीककर्ज डी र.रु.400000/-दि.10 /08/2020 दिपक भाऊसाहेब मोरे यांच्या करिता - 1750\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र माणिक पवार"
}
