{
  "village_code": "272000070253270000",
  "village_name": "चिखलांबे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1019,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:11:54Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nपत्र लिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स नाशिक शाखा\nपत्र लिहून घेणार : नानासाहेब संपत गायकवाड\nयांनी गट क्रमांक 75 वर महीन्द्रा रुरल हौसिंग फायनान्स लि.नाशिक गहाणखत र रु.110000/-दि.6/3/2017 नानासाहेब गायकवाड करिता 702 या फेरफार क्रमांकाने पत्रावरून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत फायनान्स यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र माणिक पवार"
}
