{
  "village_code": "272000070253330000",
  "village_name": "वडाळीभोई",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:36:19Z",
  "surveys": [
    "243",
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : वडाळीभोई वि का सो वडाळीभोई\nलिहुन घेणार : लताबाई सूर्यभान जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 88,243 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा वडाळीभोई वि का सो डी रु ५०००००/-२७/६/१६,वडाळीभोई वि का सो डि रु २०००००/-२९/८/१२ वडाळीभोई वि का सो डि रु ५०००००/-२७/६/१६ लताबाई चे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप जगन्‍नाथ तांबे"
}
