{
  "village_code": "272000070253340000",
  "village_name": "वडनेरभैरव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17923,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-14",
  "objection_until": "2026-08-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:40Z",
  "surveys": [
    "2130/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026\nखरेदी देणार:- दगु श्रीपत मालसाने ,यादव श्रीपत मालसाने ,संपत श्रीपत मालसाने (खाता क्रमांक 612) यांचे गट क्रमांक 2130/1 पैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पुर्व बाजुने दिले ते लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर. हे त्यांनी खरेदी घेणार : बाळासाहेब कचरू खरे , (खाता क्रमांक :-4088852) यांना सह दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2399/2026 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2940000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी चोपडे"
}
