{
  "village_code": "272000070253340000",
  "village_name": "वडनेरभैरव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-14",
  "objection_until": "2026-07-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:40Z",
  "surveys": [
    "2382"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/07/2026\n(विहीर खरेदी) बाजुस दाखल ग.नं 2382 या शेतजमिनीत पश्चिम उत्तर कोपऱ्यात खरेदी देणार राजेंद्र रघुनाथ माळी , संतोष रघुनाथ माळी , बापु रघुनाथ माळी यांची असलेली एक स्वतंत्र विहीर ती संपुर्ण विहीर खरेदी घेणार बालाजी अशोक आहेर(माळी)यांना दिलेली आहे. विहीर भांडे पाणी येण्याचे व घेण्याचे हक्क वहिवाटीसह व विहिरीवर जाणे येणेचे हक्क वहिवाटी सह मिळकत खरेदी घेणार बालाजी अशोक आहेर(माळी)यांना दिलेली आहे. फक्त विहीर भांडे पाणी दिलेले असुन कुठल्याही प्रकारचे क्षेत्र दिलेले नाही . नोंद सह दु.नि.चांदवड यांचे कडील दस्त क्र. 2428/2026 दि. 09/07/2026 अन्वये केली.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी चोपडे"
}
