{
  "village_code": "272000070253340000",
  "village_name": "वडनेरभैरव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:40Z",
  "surveys": [
    "1309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\n(मान्यतापत्र) बाजुस दाखल गट नंबर 1309 यातील इतर हक्कात क्षेत्र 0 हे 05 आर जमिन विहिरी साठी केदु राजाराम निफाडे व शिवाजी राजाराम निफाडे या दोघांचा सामाईक राहील असे नोंद नं 8458 या नोंदीने नमुद आहे. ग.नं 1309 यातील इतर हक्कात असलेला यातील 0 हे 05 आर जमिन विहिरीसाठी केदु राजाराम व शिवाजी राजाराम निफाडे या दोघांचा सामाईक राहील हा इतर हक्कातील नोंद नंबर 3064 यातील केदु राजाराम निफाडे व शिवाजी राजाराम निफाडे वर नमूद हक्क कमी होण्यास केदु राजाराम निफाडे व शिवाजी राजाराम निफाडे यांची मान्यता आहे. नोंद सह दु नि चांदवड यांचे कडील दस्त क्र. 3226/2026 दि. 11/09/2026 अन्वये केली.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी चोपडे"
}
