{
  "village_code": "272000070253340000",
  "village_name": "वडनेरभैरव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:40Z",
  "surveys": [
    "986"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वडनेर भैरव , चांदवड\nलिहून देणार : भाऊसाहेब दत्तात्रेय निखाडे रा. वडनेरभैरव यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील जादा पुस्तक दस्त क्रमांक 436 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर 986 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वडनेर भैरव यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी चोपडे"
}
