{
  "village_code": "272000070253340000",
  "village_name": "वडनेरभैरव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:40Z",
  "surveys": [
    "2025/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दाखल ग.नं 2025/6 बाबत अर्जदार अनिता बापु घुले यांनी असा अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिले कि, माझे वडील कै .नामदेव पांडुरंग बोंबले हे दि. 10/07/2009 रोजी मयत झालेले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे आहे . अ.नं वारसांचे नाव, मयताशी नाते , वय\n1.नर्मदाबाई नामदेव बोबले पत्नी , 74\n2.हिराबाई संजय कदम , मुलगी , 56\n3. अनिता बापु घुले , मुलगी ,44\nमाझे मयत वडील कै .नामदेव पांडुरंग बोंबले यांचे नाव ग.नं 2025/6 च्या इतर अधिकारात आहे. माझे मयत वडील कै .नामदेव पांडुरंग बोंबले यांचे नाव कमी करून आम्हा वारसांचे नाव दाखल करावे . अर्ज , प्रतिज्ञापत्र , मृत्युदाखला वरून मयत कै .नामदेव पांडुरंग बोंबले यांचे नाव कमी करून वरील वारसांची नावे दाखल केली.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी चोपडे"
}
