{
  "village_code": "272000070253340000",
  "village_name": "वडनेरभैरव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18116,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:40Z",
  "surveys": [
    "2366"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार मोहन बाळासाहेब काळे यांचे गट क्रमांक2366 खाता क्रमांक 4087815 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिण बाजुचे संपूर्ण क्षेत्र 0 हे 43 आर पो.ख क्षेत्र 0 हे 08 आर एकुण क्षेत्र 0 हे 51 आर तसेच सदर गटात दक्षिण बाजुस असलेले एक विहिरीत सामाईक पाणी वापराचा अर्धा हिस्सा सह त्यांनी लिहुन घेणार : योगेश अनिल तिडके , (खाता क्रमांक :-4088894) यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 3619/026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3303000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी चोपडे"
}
