{
  "village_code": "272000070253340000",
  "village_name": "वडनेरभैरव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:33:40Z",
  "surveys": [
    "1235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसूची क्रमांक 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे वडनेर भैरव ता. चांदवड हद्दीतील विहिरीतील हिस्सा ची मिळकत गट नंबर 1235 क्षेत्र 0 हेक्टर 51 आकार 0 रुपये 85 पैसे यात सामाईकात 1 विहीर , 1 इलेक्ट्रिक पंप 1 वीज कनेक्शन असून सदरचे विहिरीत, पाण्यात ,भांड्यात ,तळ्यात ,गावठ्यात व इलेक्ट्रिक पंप व वीज कनेक्शन मध्ये लिहून देणार व लिहून घेणार आमचा 33.34 टक्के हिस्सा असून त्यात माझा 50% हिस्सा म्हणजे 16.67% हिस्सा असून तो संपूर्ण हिस्सा व गट नंबर 1235 पासून ते 1325 पर्यंत अंदाजे 1000 फूट पाईपलाईन असून त्यामध्ये माझा 1/3 म्हणजे 33.34% हिस्सा असून त्या संपूर्ण हिस्स्यासह मिळकत लिहून घेणार व त्यांचे एकत्रित कुटुंबातील सदस्य यांना खरेदी दिलेली असून शेतजमीन खरेदी दिलेली नाही. लिहून देणार दत्तू उर्फ दत्तात्रय विश्वनाथ सलादे लिहून घेणार शिवाजी विश्वनाथ सलादे. नोंद सह दु .नि. निफाड 2 यांचे कडील दस्त क्र. 3274/2026 दि. 21/08/2026 अन्वये केली.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी चोपडे"
}
