{
  "village_code": "272000070253340000",
  "village_name": "वडनेरभैरव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:50:41Z",
  "surveys": [
    "1201",
    "1214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजुस दाखल ग.नं 1214 , 1201 बाबत कविता पोपट पाचोरकर यांनी असा अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिले की माझे पती पोपट लक्ष्मण पाचोरकर हे दि. 29/01/2025 या तारखे पासुन बेपत्ता आहे. ते खूप व्यसनी आहे. ते कधीही शेतजमिन विक्री करू शकता . माझा उदर निर्वाह शेती वर असल्याने माझे नाव लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सह धारक म्हणुन लावण्यात यावे. वरील अर्ज प्रतिज्ञापत्र व महराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस.आर.14/2168162 प्र.क्र.458/ल-6 दि. 15/09/2020 , तहसिलदार चांदवड यांचे कडील पत्र क्र. आर.टी.एस/कावि/1675/2026 दि. 14/08/2026 अन्वये केली.",
  "talathi": "प्रदीप शिवाजी चोपडे"
}
