{
  "village_code": "272000070253350000",
  "village_name": "पिंपळणारे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:24:55Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026पक्ष नं 1 संदीप विश्वनाथ रहाणे\nपक्ष नं 2 अंकित संदीप रहाणे\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nपक्ष नं 1 संदीप विश्वनाथ रहाणे रा. पिंपळणारे यांनी त्यांचे मालकीचे (खाता क्रमांक621) गट/सर्व्हे क्रमांक220, क्षेत्र 2.7250 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूकडील क्षेत्र 2.0850 हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nपक्ष नं 2 अंकित संदीप रहाणे , (खाता क्रमांक :-1235)गट/सर्व्हे क्रमांक 220 पश्चिम बाजूकडील क्षेत्र 2.0850 यांना दिले असून\nपक्ष नं 1 यांचे वाटणीस क्षेत्र 2.7250 हे.आर.चौ.मी पैकी पैकी पूर्व बाजू कडील क्षेत्र 0.6400 आर ठेवले असून पक्ष नं 1 व पक्ष नं 2 यांना सदर मिळकती मध्ये विहीर इले मोटार पंपात पाणी घेण्याचा हक्क राहील\nवरील प्रमाणे दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3205 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "विजय रामदास महाले"
}
