{
  "village_code": "272000070253350000",
  "village_name": "पिंपळणारे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:24:55Z",
  "surveys": [
    "216/1",
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअ.पा.क. शेरा कमी करणे\nइशान वाल्मिक पाटील यांनी अर्ज दिला कि मौजे पिंपळणारे येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 4 , 216/1 , वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2493 व 1141 दि. 1141 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला इशान वाल्मिक कौठुळे यांचे नावापुडे अ.पा.क. हा शेरा असून यांचा अ.पा.क.हि त्यांची आई नामे मनिषा वाल्मिक कौठुळे दाखल होते सदर शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.व इशान वाल्मिक पाटील यांचे आडनाव कौठुळे व पाटील या बाबत त्यांनी सोबत प्रतिज्ञा पत्र जोडले असे .",
  "talathi": "सुभाष सुखदेव पवार"
}
