{
  "village_code": "272000070253360000",
  "village_name": "धोंडगव्हाण",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:20:31Z",
  "surveys": [
    "469/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशांताराम विठोबा लोखंडे रा. धोंडगव्हाण(खाता क्रमांक4088388) गट/सर्व्हे क्रमांक469/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण उत्तर बांध टाकून पूर्व बाजूने लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच गट नंबर 469/अ मधील विहिरीत व बोअरवेल मध्ये सुकदेव लोखंडे व शांताराम लोखंडे यांना पाळी प्रमाणे पाण्याचा हक्कहक्कासह हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुकदेव विठोबा लोखंडे , (खाता क्रमांक :-4088384)गट/सर्व्हे क्रमांक 469/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3017 दिनांक 25/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शर्मिला मनोज सोनवणे"
}
