{
  "village_code": "272000070253360000",
  "village_name": "धोंडगव्हाण",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:20:31Z",
  "surveys": [
    "372"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nसंजय लक्ष्मण आहेर यांनी असा अर्ज दिला की, गट नं 372 मधिल खातेदार माझी आई कै. मीनाबाई उर्फ मिराबाई लक्ष्मण आहेर हया दि. 26/02/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच वरील गट नं 372 वर वारस नोंद नंबर 584 अन्वेय दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले",
  "talathi": "शर्मिला मनोज सोनवणे"
}
