{
  "village_code": "272000070253360000",
  "village_name": "धोंडगव्हाण",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:20:31Z",
  "surveys": [
    "573/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वडनेर भैरव,\nलिहून देणार : नासीर जुम्मा पठाण रा. धोंडगव्हाण यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 573/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शर्मिला मनोज सोनवणे"
}
