{
  "village_code": "272000070253360000",
  "village_name": "धोंडगव्हाण",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:03:19Z",
  "surveys": [
    "439"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nखरेदी लिहुन देणार:-\nअरुण रतनसिंग परदेशी रा. धोंडगव्हाण(खाता क्रमांक851) यांचे गट/सर्व्हे क्रमांक439, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी त्यांच्या मालकीचे मधील बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.24 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी\nसदरचे मिळकतीस जाणेयेणेसाठी सामाईक वागवहिवाटीचा रस्ता हा गटामधुन पुर्वबाजुने दक्षिणोत्तर १२ फुट रुंदीचा खरेदी देणार व हयाच गटामधील पंडीत रतनसिंग परदेशी यांचा सामाईक वागवहिवाटीचा असा आहे त्या रस्त्याने जाणेयेणेचे सामाईक वागवहिवाटीचे वापराचे हक्कासह तसेच पाठसराईचे पाणी येते ते घेणेचे हक्कासह, चर्तुसिमेतील मिळकत तुम्हास फरोक्त खरेदी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nप्रकाश सुदामसिंग परदेशी , (खाता क्रमांक :-4088395)गट/सर्व्हे क्रमांक 439 लागवडीयोग्य क्षेत्र 0.24 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी\nखरेदी संमती देणारे खातेदार\nविकास अरुणसिंग परदेशी (खाता क्रमांक 851)\nमाया अरुण परदेशी (खाता क्रमांक 851)\nयांना सह दुय्यम निंबधक निफाड 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3542 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 892000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शर्मिला मनोज सोनवणे"
}
