{
  "village_code": "272000070253380000",
  "village_name": "खडकजांब",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:07:53Z",
  "surveys": [
    "472",
    "474"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया वडणेरभैरव , चांदवड\nलिहून देणार : अनिल माधव जाधव रा. खडकजांब यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील डिकलेरेक्षण दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 940000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 472, 474 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज डिकलेरेक्षण सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया वडणेरभैरव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 940000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन गंगाधर एखंडे"
}
