{
  "village_code": "272000070253380000",
  "village_name": "खडकजांब",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4395,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:17:42Z",
  "surveys": [
    "3",
    "4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बॅंक,शाखा-पिंपळगांव बसवंत,ता.निफाड,जि.नासिक तर्फे शाखा अधिकारी शिवकुमार अल्पनाथ यादव\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर चिंधु पगार ,शांताराम चिंधू पगार रा. खडकजांब यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3788-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3, 4 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर चिंधु पगार ,शांताराम चिंधू पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार मे.रेणुका मंगल कार्यालय तर्फे प्रोप्रायटर शांताराम चिंधु पगार (खाता क्रमांक :- 711) ,\nकर्जदार मे.रेणुका मंगल कार्यालय तर्फे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर चिंधु पगार (खाता क्रमांक :- 711) ,\nसंमती देणार वैशाली शांताराम पगार (खाता क्रमांक :- 711) ,\nसंमती देणार सविता ज्ञानेश्वर पगार (खाता क्रमांक :- 711) ,",
  "talathi": "नितीन गंगाधर एखंडे"
}
