{
  "village_code": "272000070253390000",
  "village_name": "पुरी",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "2026-09-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:25:52Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026\nमा.विशेष वसुली अधिकारी,दि.चांदवड मर्चंट को ऑफ बँक लि. ता. चांदवड जिल्हा नाशिक, यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./वसुलीआधिकरी/156/107 स्था.ज.हु प्राप्त झाले असूनमौजे पुरी येथील गट नं.211 मधील मिळकतधारक फारुख भैय्यासाहेब पटेल यांनी रक्कम रुपये 858537/- कर्ज घेऊन सदर गटावर बोजा दाखल करणेबाबत दि चांदवड मर्चंट को ऑफ बँक लि.यांचेकडील दि.08/07/2026 रोजीचा अर्ज तसेच मा.विशेष वसुली अधिकारी यांना महा.सह.का.1960 चे कलम 156 प्राप्त अधिकार अन्वये सदर मिळकतधारक फारुख भैय्यासाहेब पटेल यांच्या गट नं. 211 चे इतर हक्कात रक्कम रुपये 858537/- चा बोजा दाखल केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "अभिजित मधुकर गोसावी"
}
