{
  "village_code": "272000070253400000",
  "village_name": "खेलदरी",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2578,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:14Z",
  "surveys": [
    "358/1",
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020\nआदेश दिनांक : 7/08/2020\nबाजूस दाखल गटाचे खातेदार बाळासाहेब भावराव ठोके यांनी खेलदरी वि.का.से.सो. जि.नाशिक यांच्या कडून 700000/- पिक कर्ज दि. 29/09/2026 रोजी घेतल्याने त्यांच्या गटावर बोजा दाखल केला असे खेलदरी वि.का.से.सो.ता.चांदवड जि नाशिक यांनी दि. 29/09/2026 रोजी दिलेल्या बोजा दाखल पत्रावरून सदर नोंद घेतली असे.",
  "talathi": "अभिजित मधुकर गोसावी"
}
