{
  "village_code": "272000070253420000",
  "village_name": "राजदेरवाडी",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:30:01Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चांदवड\nलिहून घेणार : आनिल पुंजाराम शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 276 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र र.रु.5000/-19/5/12 अनिल करीता - 672\nबँक ऑफ महाराष्ट्र चांदवड र रू 5000 /-12/7/12अनिल करीता - 692\nबँक ऑफ महाराष्ट्र शाखा चांदवड बोजा र.रु.161000- दि.27/10/2021 अनिल पुंजाराम शिंदे करिता - 1095\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा चढवून घेतलेल्या कर्जाची परतफेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 केलेली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण प्रकाश जैस्वाल"
}
