{
  "village_code": "272000070253440000",
  "village_name": "राहोड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5511,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-08",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:31:46Z",
  "surveys": [
    "613"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026\nलिहुन देणार:-\nदत्तु दगु सुर्यवंशी रा. राहोड(खाता क्रमांक3685) यांचे गट/सर्व्हे क्रमांक613, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1950 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3450 हे.आर.चौ.मी यासी आकर र 0 रुपये 42 पैसे तसेच लिहून देणार यांचे राहोड येथील गट नं 602/1 मध्ये असलेले विहीरीवरुन विहीर भांडे पाणी वापरचा पाळीप्रमाणे अर्धा हक्क दिलेला आहे लिहून घेणार यांनी गट नं 602/1 मध्ये असेलेल्या विहीरीवरुन विहीर भांडे पाणी पाळीप्रमाणे वापराकामी सोईप्रमाणे पाईपलाइन करून पाणी वापरणेकामी सर्व हक्क दिला आहे तसेच सदर क्षेत्रात जाणे येणेकामी वागवहीवटीचा कायमचा 15 फुट रुंदीचा मुंबई आग्रा महामार्ग कडून येणारा रस्ता आहे याप्रमाणे क्षेत्र आहे.हे त्यांनी हक्क मात्र\nलिहुन घेणार :\nअनिल शिवाजी आवारे ,वैभव संभाजी देशमुख - - -, (खाता क्रमांक :-4229)गट/सर्व्हे क्रमांक 613 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3450 हे.आर.चौ.मीयासी आकर र 0 रुपये 42 पैसे तसेच लिहून देणार यांचे राहोड येथील गट नं 602/1 मध्ये असलेले विहीरीवरुन विहीर भांडे पाणी वापरचा पाळीप्रमाणे अर्धा हक्क दिलेला आहे लिहून घेणार यांनी गट नं 602/1 मध्ये असेलेल्या विहीरीवरुन विहीर भांडे पाणी पाळीप्रमाणे वापराकामी सोईप्रमाणे पाईपलाइन करून पाणी वापरणेकामी सर्व हक्क दिला आहे तसेच सदर क्षेत्रात जाणे येणेकामी वागवहीवटीचा कायमचा 15 फुट रुंदीचा मुंबई आग्रा महामार्ग कडून येणारा रस्ता आहे याप्रमाणे क्षेत्र आहे हे त्यांनी हक्क मात्र\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2858 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सीमा श्रीपती सपकाळ"
}
