{
  "village_code": "272000070253440000",
  "village_name": "राहोड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:31:46Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहून देणार : बाळू लक्ष्मण पवार 4196 (खाता नं )रा. राहोड यांचे गट नं /सर्वे क्रमांक 45 क्षेत्र हे . 0.34 आर यासी आकार रु 1.33 पैसे यापैकी माझ्या मालकीचे दक्षिण उत्तर असा बांध टाकुन पूर्व बाजूने दुसरे वाटणीचे क्षेत्र हे 0.11 आर यासी आकार रु 0.44 पैसे , हे खरेदीची क्षेत्र आहे. तसेच गट नं 45 मधील श्री बंडू लक्ष्मण पवार यांना दिलेले क्षेत्रातून पुर्व पश्चिम रस्ता ठेवलेला असुन सदरचे रस्त्याचा वापर हा गट नं 45 पुरताच सामाईक वापरचा असुन सदरील रस्त्याचा वापर हा गट नं 45 चे हिस्सेदार यांचेसाठी आहे.या हक्कसह\nलिहुन घेणार : आनंदा बाळु पवार गट नं 45 मधील दक्षिण उत्तर असा बांध टाकुन पूर्व बाजूने दुसरे वाटणीचे ते क्षेत्र 0 हे 11 आर पो. ख. 0 हे 00आर एकुण 0 हे 11 आर यासी आकार 0 रु 44 पैसे ,तसेच गट नं 45 मधील श्री बंडू लक्ष्मण पवार यांना दिलेले क्षेत्रातून पुर्व पश्चिम असा रस्ता ठेवलेला असुन सदरचे रस्त्याचा वापर हा गट नं 45 पुरताच सामाईक वापरचा असुन सदरील रस्त्याचा वापर गट नं 45 चे हिस्सेदार यांचेसाठी आहे.या हक्कसह यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक2834/2026 दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.अर्ज सूची क्रं 2 व कायम खरेदी खताच्या नकल प्रतवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सीमा श्रीपती सपकाळ"
}
