{
  "village_code": "272000070253440000",
  "village_name": "राहोड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5547,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:31:46Z",
  "surveys": [
    "731/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nमधुकर निवृत्ती खराटे रा. राहोड(खाता क्रमांक4204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक731/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी व तसेच जाणे येणे कामी सदर गटाचे पूर्व बांधाने दक्षिण उत्तर जाणे येणेचा रस्ता आहे त्या रस्त्याने येऊन गट न 731/2/अ चे दक्षिण बांधाने तुम्हास दिलेल्या क्षेत्रामध्ये वाहने माणसे जनावरे इ जाणे येणे साठी पूर्व पश्चिम रस्ता ठेवला आहे त्या रस्त्याच्या हक्क वहिवाटीसह तसेच गट न 731/1 मध्ये असलेल्या विहिरीमधून क्षेत्राप्रमाणे व पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा आमचा हक्क आहे या हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरुपाली योगेश जाधव ,विद्या नितीन शिंदे ,स्वाती पांडुरंग वैद्य - - -, (खाता क्रमांक :-4236)गट/सर्व्हे क्रमांक 731/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी व तसेच जाणे येणे कामी सदर गटाचे पूर्व बांधाने दक्षिण उत्तर जाणे येणेचा रस्ता आहे त्या रस्त्याने येऊन गट न 731/2/अ चे दक्षिण बांधाने तुम्हास दिलेल्या क्षेत्रामध्ये वाहने माणसे जनावरे इ जाणे येणे साठी पूर्व पश्चिम रस्ता ठेवला आहे त्या रस्त्याच्या हक्क वहिवाटीसह तसेच गट न 731/1 मध्ये असलेल्या विहिरीमधून क्षेत्राप्रमाणे व पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा आमचा हक्क आहे या हक्कासह हे\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3612 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 705000 घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसंमती देणार : तुषार अण्णा शिंदे\nसंमती देणार : सुनील पांडुरंग जाधव",
  "talathi": "सीमा श्रीपती सपकाळ"
}
