{
  "village_code": "272000070253440000",
  "village_name": "राहोड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5550,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:31:46Z",
  "surveys": [
    "634/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nअतुल सतीष क्षत्रिय ,सुवर्णा सतिश क्षत्रिय - - -रा. राहोड(खाता क्रमांक4135) यांचे गट/सर्व्हे क्रमांक634/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व बाजुने दक्षिण उत्तर लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रेरणा आनंद कुलकर्णी , (खाता क्रमांक :-4237)गट/सर्व्हे क्रमांक 634/4 पुर्व बाजुने दक्षिण उत्तर लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक CDD - 3667 - 2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी पूरावा म्हणून त्यांच्या पतीच्या नावे असलेला मौजे कोलटेक ता चांदवड जि नाशिक येथील गट नं 240 चा 7/12 उतारा जोडला असे. अर्ज, सूची 2, खरेदी दस्ताची छायाप्रत वरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सीमा श्रीपती सपकाळ"
}
