{
  "village_code": "272000070253440000",
  "village_name": "राहोड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:31:46Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा चांदवड\nलिहून देणार : विजय कारभारी निकम रा. राहोड यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक यांचेकडील पत्र,दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील डीक्लेरेशन क्र. 460 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा श्रीपती सपकाळ"
}
