{
  "village_code": "272000070253470000",
  "village_name": "शिवाजीनगर",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 924,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:42:10Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एकसीस बँक ली शाखा चांदवड\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब रामभाऊ डुकरे रा. शिवाजीनगर यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3779-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब रामभाऊ डुकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविशाल बाळासाहेब डुकरे - (खाता क्रमांक :- 2171) ,",
  "talathi": "श्रुतिका हणमंतराव राऊतवार"
}
