{
  "village_code": "272000070253500000",
  "village_name": "आडगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:02:41Z",
  "surveys": [
    "129/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nचांदवड येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर यांचे न्यायालयात नियमित दिवाणी दावा नं.115/2026 दि. 02/04/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांनी शांततामय मार्गाने आपआपसात खालीलप्रमाणे समजूतपत्रावरून मौजे आडगाव ता. चांदवड येथील वादी शांताबाई शिवाजी पवार व प्रतिवादी दशरथ गुलाब सोनवणे, देवराम गुलाब सोनवणे, ताराबाई गुलाब सोनवणे, रामभाऊ संपत पवार, चिंधू संपत पवार, वाळूबा चिंधू पवार, लिलाबाई चिंधू पवार यांचा गट नं. 129/3 क्षेत्र 0.77 हे.आर पो.ख. 0.05 हे.आर एकूण क्षेत्र 0.82 हे.आर आकार 0.87 पैसे च्या मिळकतीचे पुढीलप्रमाणे समजूतपत्र करण्यात आले आहे.\nअ.क्र गट नं. काब्जेदाराचे नाव क्षेत्र पो.ख. एकूण क्षेत्र दिशा\n1) 129/3 ताराबाई गुलाब सोनवणे 0.38.50 0.02.50 0.41 पूर्वेकडून\n2) 129/3 शांताबाई शिवाजी पवार 0.38.50 0.02.50 0.41 पश्चिमेकडून\nयेणेप्रमाणे हुकुमनामा झाला असून गट नं. 129/3 मधील विहीर हि वादी शांताबाई शिवाजी पवार यांची स्वतंत्र राहील. वादी व प्रतिवादी यांच्यात हुकुमनाम्यातील समजूतपत्राप्रमाणे वाटप केले असे. हि बाब वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. सदरची नोंद मा. तहसिलदार चांदवड यांचेकडील पत्र जा.क्र.कुका/कावि/369/2026 व न्यायालयीन हुकुमनाम्यातील समजूतपत्राप्रमाणे केली असे.",
  "talathi": "राहुल भास्कर नागे"
}
