{
  "village_code": "272000070253520000",
  "village_name": "भुत्याणे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2388,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:28:34Z",
  "surveys": [
    "7",
    "701",
    "729",
    "732",
    "736",
    "740",
    "743",
    "753",
    "755"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : जमाबंदी आयुक्त\nआदेश क्रमांक : रा.भु.अ.आ .का.4/रा.स./90 2018\nआदेश दिनांक : 07/01/2019\nअर्जदार श्रीमती लिलाबाई पंडित गांगुर्डे राहणार वडनेर भैरव ता.चांदवड यांनी कार्यालयास दिनांक 13/03:25 रोजी अर्ज देऊन त्याने तहसील चांदवड मौजे भुत्याने गट नंबर 7,701,740,743,753,750, 732, 729,755, 736 चे इतर अधिकारातील नाव श्रीमती लिलाबाई पंडित गांगुर्डे वारसाचे नावे कब्जेदारी सदरी घेणे बाबत कार्यालयास विनंती केली आहे इतर हक्कातील वारसांचे नावे भोगवटादार सदरी घेणे बाबत महाराष्ट्र जमीन महसूल अभिलेख व नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 नुसार मला प्राप्त अधिकारानुसार मी तहसीलदार चांदवड खालील आदेश पारित करीत आहे.तहसील कार्यालय चांदवड क्रमांक आर टी एस /कावी /1382/ 2026 चांदवड दिनांक 29/6/2026 तहसीलदार साहेबांच्या आदेशावरून नोंद घेण्यात आली.\nमोजे -भुत्याणे ता.चांदवड येथील श्रीमती लिलाबाई पंडीत गांगुर्डे यांचे मौजे-भुत्याणे येथील फेरफार नोंद नं.339 दि.03/05/1986 वारस प्रमाणित झाली आहे इतर अधिकारातील नाव भोगवटादार सदरी घेण्याशाठी अर्ज केला असून सदरची वारसांची नोंद 7/12 चे भोगवटादार सदरी /कब्जेदार सदरी घेणे कामी इतर अधिकारातील नावे भगवटादार सदरी घेणे कामे शासन परिपत्रक सुधारित मार्गदर्शक सूचना क्रमांक 90 प्रमाणे रा. भु. अ. आ. का -4/ रा.स./90/2018 दि. 07/01/2019 जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख( म.राज्य ) पुणे अन्वये इतर अधिकारातील नावे भोगवटादार सदरी घेण्यात आली असे.",
  "talathi": "रेशमा मनोहर रामटेके"
}
