{
  "village_code": "272000070253610000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2209,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:29:07Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चांदवड\nगहाणखत लिहुन देणार : शामराव मारूती निरभवणे रा. मंगरुळ यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3576-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव मारूती निरभवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआस्था पोल्ट्री फार्म चे प्रो प्रा शामराव निरभवणे (खाता क्रमांक :- 349) ,",
  "talathi": "श्रुतिका हणमंतराव राऊतवार"
}
