{
  "village_code": "272000070253610000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:29:07Z",
  "surveys": [
    "263/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , चांदवड\nलिहून देणार : विजय पुंजाराम जाधव रा. मंगरुळ यांनी युनियन बँक ऑफ इंडिया ,चांदवड यांचेकडील दस्त दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1751000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1751000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रुतिका हणमंतराव राऊतवार"
}
