{
  "village_code": "272000070253620000",
  "village_name": "चांदवड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:27Z",
  "surveys": [
    "709/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चांदवड करिता प्रकाश अंबादास सोनवणे\nलिहून घेणार : अशोक भाऊराव कबाडे\nलिहून घेणार : सोमनाथ अशोक कबाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 709/2/1 तपशिल : व्यंकटेश ना.स .पतसंस्था कर्ज रु ८००००० २२-७-२०१३ सोमनाथ करिता - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चांदवड यांचेकडील पत्र व दुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3526/2026 दिनांक 08/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअर्ज सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रतिभा राजेश्वर नागलवाड"
}
