{
  "village_code": "272000070253620000",
  "village_name": "चांदवड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:27Z",
  "surveys": [
    "132/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nभाडेपट्टा रद्दलेख\nलिहुन देणार :- भाडेकरु - संदीप दिनकर राऊत\nलिहुन घेणार :- जागा मालक - उमेश माधवराव कोतवाल\nबाजुस दाखल मौजे-चांदवड येथील गट नं. 132/2 चे क्षेत्र (हे00.42.50आर), आकार-(रु00.25 पैसे), सदरची मिळकत हि कृषीपुरक गोडाऊन वाणिज्य बिनशेती वर्ग झालेली असुन त्याचे क्षेत्रफळ-4250.00 चौ.मी. असे आहे. त्या पैकी लिहुन घेणार जागा मालक - उमेश माधवराव कोतवाल तुमचे यांचे कडून लिहुन देणार भाडेकरु - संदीप दिनकर राऊत यांनी पुर्व बाजू कडील 2200 चौ.मी. क्षेत्रफळ कृषीपुरक गोडाऊन साठी भाडे कराराने घेतलेले होते. हे क्षेत्रफळ भाड्याने घेतले होते ते सदरचे करारनाम्याने जागा मालक - उमेश माधवराव कोतवाल यांना परत कलेले असुन आपसात झालेला भाडेकरार हा मुक्त केलेला आहे.\nदुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील रद्द लेख दस्त क्रमांक 3394/2026 दिनांक 28/09/2026 अन्वये इतर अधिकारातील \"उमेश माधवराव कोतवाल यांनी भाडेकरू संदीप दिनकर राऊत यांना र.रु. 0.00/- घेऊन दिनांक पासून क्षेत्र 0.0000 कालावधी वर्षांसाठी भाड्याने दिले\" हा शेरा कमी केला असे.\nअर्ज, सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रतिभा राजेश्वर नागलवाड"
}
