{
  "village_code": "272000070253620000",
  "village_name": "चांदवड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:27Z",
  "surveys": [
    "175/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.चांदवड ता.चांदवड\nलिहून घेणार : अर्जुन रामभाऊ शिंदे\nयांनी चांदवड वि.का.से.सो.डि.रु.50000/-दि.26.6.2009 - 7368\nचांदवड..वि.सोसा.र.रु. 150000/-13/4/2012 - 7411\nदिनांक 22/09/2020 रोजी चांदवड वि का सो डी ता चांदवड बोजा र.रु.200000 अर्जुन रामभाऊ शिंदे यांचे साठी - 13633\nदिनांक 17/04/2024 रोजी चांदवड विविध कार्य सेवा सह सोसा लि चांदवड चा अर्जुन रामभाऊ शिंदे यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 16374\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.चांदवड ता.चांदवड यांचेकडील दि.29/09/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिभा राजेश्वर नागलवाड"
}
