{
  "village_code": "272000070253620000",
  "village_name": "चांदवड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:27Z",
  "surveys": [
    "704/1/अ/1/पै/35/26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nधोंडीराम रामचंद्र पवार (मयत) यांचे वारस अलका धोंडीराम पवार ,निलेश धोंडीराम पवार ,मनीषा ज्ञानेश्वर काळे, सोनाली मोतीराम खैरणार, वैशाली भाऊसाहेब दिक्षित, अशोक रामचंद्र पवार ,रमेश रामचंद्र पवार ,संजय रामचंद्र पवार - - -रा. चांदवड(खाता क्रमांक406040) यांचे गट/सर्व्हे क्रमांक704/1/अ/1/पै/35/26, बिगरशेती क्षेत्र 2.1800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1800 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरुपाली प्रकाश शिंदे , (खाता क्रमांक :-405590)गट/सर्व्हे क्रमांक 704/1/अ/1/पै/35/26 बिगरशेती क्षेत्र 2.1800 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 621 दिनांक 04/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 920000 घेऊन खरेदी दिली.मा.तहसिलदार साहेब, चांदवड यांचे कडील आदेश क्र.कु.का/कावि/ 262/ 2026 दि-06/07/2026 सदरचा गट हा देशपांडे इनाम वर्ग-5 भोगवटादार वर्ग-2 या प्रकारचा असल्याने वरील आदेशानुसार सदरची मिळकत नजराणा भरून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करून मिळणेकामी नजराणा रक्कम प्लॉट मुल्यांकनाचे 50 टक्के व आकाराच्या 10 पट नजराणा रक्कम भरणा केल्याने मा.तहसिलदार सो, चांदवड यांचे कडील आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून सदरचा गट वर्ग-1 करून अकृषिक प्रयोजनार्थ परवानगी दिले वरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रतिभा राजेश्वर नागलवाड"
}
