{
  "village_code": "272000070253620000",
  "village_name": "चांदवड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18186,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:27Z",
  "surveys": [
    "114/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nगिता रावसाहेब झाल्टे ,रावसाहेब भाऊराव झाल्टे - - -रा. चांदवड(खाता क्रमांक400716) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/3, दक्षिण उत्तर असा बांध टाकुन पुर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशैला मनोहर गांगुर्डे , (खाता क्रमांक :-406057)गट/सर्व्हे क्रमांक 114/3 दक्षिण उत्तर असा बांध टाकुन पुर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3571 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2555000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांचे पती नामे मनोहर रेवजी गांगुर्डे यांचा गावी गट नं. 114/3 चा 7/12 शेतकरी पुरावा म्हणुन दस्तास जोडला असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज, सुची क्रमांक 2, कायम खरेदी दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रतिभा राजेश्वर नागलवाड"
}
