{
  "village_code": "272000070253620000",
  "village_name": "चांदवड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:27Z",
  "surveys": [
    "599/1/131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दि. चांदवड मर्चन्टस को ऑप बँक लि चांदवड शाखा चांदवड तर्फे धनराज रतन गांगुर्डे\nलिहून घेणार : अनिता गोविंद सोनवणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 599/1/131 तपशिल : दि चांदवड मर्चंट को ऑप बँक ली चांदवड यांचा बोजा र रु 1400000/18/11/2019अनिता गोविंद सोनावणे यांच्या करिता - 13262\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. चांदवड मर्चन्टस को ऑप बँक लि चांदवड शाखा चांदवड यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3616/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअर्ज, सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रतिभा राजेश्वर नागलवाड"
}
