{
  "village_code": "272000070253620000",
  "village_name": "चांदवड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:27Z",
  "surveys": [
    "2/1/8/9/8/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखरेदीने :-\nखरेदीने घेणार राकेश मनोज यादव व शशिकला राकेश यादव यांनी अर्ज केला की, मौजे चांदवड ता.चांदवड जि.नाशिक येथील गट नं. 2/1/8/9/8/9 पैकी यासी क्षेत्र 441.20 चौ.मी. यासी आकार रु. 44.12 पैसे क्षेत्रावर मंजुर प्लॅन प्रमाणे लिहून देणार शितल जव्हरीलाल डुंगरवाल व मोनिका शितल डुंगरवाल यांचे मालकीचे आर आर सी मध्ये बांधकाम असलेला असलेला साई वृंदावन-1 बि विंग मधील तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट नं. 303 याचे (कारपेट) क्षेत्रफळ 59.80 चौ.मी. लिहून घेणार राकेश मनोज यादव व शशिकला राकेश यादव यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्र.2972/2026 दिनांक 24/08/2026 रोजी र.रु. 2295000/- खरेदी घेतला असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.\nअर्ज, सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रतिभा राजेश्वर नागलवाड"
}
