{
  "village_code": "272000070253620000",
  "village_name": "चांदवड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:27Z",
  "surveys": [
    "598/2/60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखरेदीने :-\nखरेदीने घेणार सविता रावसाहेब वडजे यांनी अर्ज केला की, मौजे चांदवड ग नं 598/2 प्लॉट नं 60 यास क्षेत्रफळ 186.50 ची मी आकार रु 18.65 पैसे यापैकी नगरपरीषद ने मंजुर केलेल्या प्लॅन नुसार इमारती मधील फस्ट फ्लोअर वरील तुम्हास दिला तो फ्लॅट नं 3 याचे क्षेत्रफळ 366.16 चौ फुट याचे चौ मी 34.03 असे. लिहुन देणार कैलास भगवान कोल्हे, नागेश खंडू हांडगे, रामदास काशिनाथ कुशारे यांनी लिहून घेणार सविता रावसाहेब वडजे यांना दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्र.2587/2020 दिनांक 24/12/2020 रोजी र.रु. 680000/- खरेदी दिला असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.\nअर्ज, सूची क्रमांक 2, खरेदी दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रतिभा राजेश्वर नागलवाड"
}
