{
  "village_code": "272000070253630000",
  "village_name": "पाथरशेंबे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2259,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:24:10Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nरघुनाथ छबु मोरे रा. पाथरशेंबे(खाता क्रमांक3313) यांचे गट/सर्व्हे क्रमांक129,यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजूने असलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी . यात एक विहीर भांडे पाणी व इले.मोटार पंप असून त्यात पाळीप्रमाणे हक्क राहील व पश्चिमेकडून विहिरीपर्यंत जानेयेने साठी पाउल वाट रस्ता राहील त्या हक्कासह\nलिहुन घेणार :\nसविता गणेश पवार , (खाता क्रमांक :-3346)गट/सर्व्हे क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nलिहुन देणार:-\nमंदाबाई रघुनाथ शिंदे रा. पाथरशेंबे(खाता क्रमांक3314) गट/सर्व्हे क्रमांक129,यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजूने असलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी .यात एक विहीर भांडे पाणी व इले.मोटार पंप असून त्यात पाळीप्रमाणे हक्क राहील व पश्चिमेकडून विहिरीपर्यंत जानेयेने साठी पाउल वाट रस्ता राहील त्या हक्कासह\nलिहुन घेणार :-\nसविता गणेश पवार , (खाता क्रमांक :-3346)गट/सर्व्हे क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3371 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 632000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांच्या सासऱ्यांच्या नावे मौजे पाथर शेंबे येथे गट न 343/1 आहे.",
  "talathi": "सोनी भरत सोनवणे"
}
