{
  "village_code": "272000070253640000",
  "village_name": "निमगव्हाण",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 839,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:22:49Z",
  "surveys": [
    "115",
    "36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड , पिंपळगांव (ब) ता निफाड\nलिहुन देणार : धोंडीराम भिमा चौघुले रा. गट नंबर/ सर्वे नंबर 115, 36 यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 3652 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1024000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम भिमा चौघुले , यांनी दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1024000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार विठाबाई धोंडीराम चौगुले (खाता क्रमांक :- 40) ,\nकर्जदार नागेश्वर धोंडीराम चौगुले (खाता क्रमांक :- 40) ,",
  "talathi": "सोनी भरत सोनवणे"
}
