{
  "village_code": "272000070253670000",
  "village_name": "तिसगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-05-19",
  "objection_until": "2026-06-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:16:36Z",
  "surveys": [
    "93/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/05/2026बाजूस दाखल ग.नं 93/1/अ यासी क्षेत्र 0 हे 97 आर, पो.ख क्षेत्र 0 हे 01 आर, आकार 2.25 रु.पैसे या जमिनीचे सहहिस्सेदार श्रीमती.इंदुबाई ताराचंद खैरे ह्या दिनांक 28/11/2019 रोजी पंचवटी, नाशिक येथे मयत झाल्या असून मयतास वारस दत्तक मुलगा-1, मुलगी-1 असे वारस असून ते खालील प्रमाणे.\nअ.क्र नाव नाते वय वर्ष\n1) अलका राजेंद्र दरोडे मुलगी 56 वर्ष\n2) माधव ताराचंद खैरे दत्तक मुलगा 61 वर्ष\nवरीलप्रमाणे वारस आहेत,परंतु सहहिस्सेदार श्रीमती.इंदुबाई ताराचंद खैरे यांनी त्यांच्या हयातीत दिनांक 01/02/2017 रोजी मा.दुय्यम निबंधक चांदवड यांचे कडील दस्त क्रमांक 177/2017 अन्वये त्यांची मुलगी नामे अलका राजेद्र दरोडे यांचे लाभात नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त नं.177/2017 प्रमाणे करून दिले आहे.सदर मृत्यूपत्र त्यांनी व्यक्त करून दिलेल्या त्यांचे शेवटच्या इच्छेनुसार करून दिल्याने,सर्व वारसांची नावे 7/12 सदरी दाखल न करता नोंदणीकृत मृत्यूपत्र प्रमाणे इंदुबाई ताराचंद खैरे यांचे नाव कमी करून अलका राजेंद्र दरोडे यांचे नाव दाखल केले असे.\nअर्ज ,सूची क्र.3, नोंदणीकृत मृत्यूपत्राची छाया प्रत ,जबाब वरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "महादेव भिकाजी वैराळ"
}
