{
  "village_code": "272000070253710000",
  "village_name": "उसवाड",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:03:56Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे उसवाड येथील अर्जदार स्वाती कमलाकर बच्छाव यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मे. बच्छाव ट्रेडर्स प्रो. स्वाती कमलाकर बच्छाव या नावाने आडत्या अनुज्ञप्ती घेणेकामी बाजार समितीस करारनामा करून दिलेला आहे. त्याकामी संमतीदार उत्तम बाबुराव बच्छाव यांचे मौजे उसवाड येथील गट नं. 196 क्षेत्र 0.40 आर चा 7/12 उतारा चांदवड समितीस तारण दिलेला आहे. तसेच सदर 7/12 उताऱ्यावर इतर अधिकारात कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड नाव लावणेकामी संमतीपत्र करून दिलेले आहे.\nअर्ज, कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड यांचे पत्र क्र.2026/27 दिनांक 14/10/2026 वरून नोंद केली असे. 7/12 उताऱ्यावर इतर हक्कात “कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड हे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "किरण प्रकाश जैस्वाल"
}
