{
  "village_code": "272000070253720000",
  "village_name": "दरेगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2966,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:16:54Z",
  "surveys": [
    "394",
    "395",
    "423/2",
    "425",
    "427"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहुन देणार : दरेगाव वि.का.सो.डी\nलिहुन घेणार : गोकुळ नथु गांगुर्डे\nयांनी सर्व्हे क्रमांक 427 वर फेरफार क्रमांक 1539 ने घेतलेला बोजा दरेगाव वि का.सो.डी. रु.2,50,000/-दि 26/06/2012 गोकुळचे\nसर्व्हे क्रमांक 427 वर फेरफार क्रमांक 2195 ने घेतलेला बोजा दरेगाव सोसा.र.रु.300000 दि.25/08/2020 गोकुळ यांचा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दरेगाव वि.का.सो.डी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विपुल विजय बावकर"
}
