{
  "village_code": "272000070253730000",
  "village_name": "वराडी",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1007,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:37:43Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nसुर्यभान काळु सोनवणे रा. वराडी(खाता क्रमांक13) यांचे गट/सर्व्हे क्रमांक147, लागवडीयोग्य क्षेत्र 0.25हे.आर.चौ. मी पो.ख. 0.08 हे . आर. चौ.मी एकूण क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील लागवडीयोग्य बागायती क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहून देणार व राजाराम रंगनाथ सोनवने यांची एक सामाईक विहिर असून त्यात लिहून देणार यांचा 4 दिवस विहिर पाणी भांडे याचा हक्क असून त्यातील 2 दिवस विहिर पाणी भांडे चा हक्क हा लिहून घेणार यांना दिला आहे या हक्कसह\nलिहुन घेणार :\nरेखा दत्तू सोनवणे , (खाता क्रमांक :-2375)गट/सर्व्हे क्रमांक 147 यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील लागवडीयोग्य बागायती क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना लिहून देणार व राजाराम रंगनाथ सोनवने यांची एक सामाईक विहिर असून त्यात लिहून देणार यांचा 4 दिवस विहिर पाणी भांडे याचा हक्क असून त्यातील 2 दिवस विहिर पाणी भांडे चा या हक्कसह\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3426 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयश्री सोपान क्षिरसागर"
}
