{
  "village_code": "272000070253730000",
  "village_name": "वराडी",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:08:56Z",
  "surveys": [
    "118",
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा-येवला ,ता.येवला\nलिहून घेणार : नंदू भागवत पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 118 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक शाखा-येवला मोरगेज डीड कर्ज र.रु.८०७०००/-२०/५/२०२१ शिवाजी भागवत,नंदू भागवत व भागवत गोविंदा करिता - 782\nयांनी सर्व्हे क्रमांक : 119 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक शाखा-येवला मोरगेज डीड कर्ज र.रु.८०७०००/-२०/५/२०२१ शिवाजी भागवत,नंदू भागवत व भागवत गोविंदा करिता - 782\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक निफाड 2 यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र (रिकन्व्हेयन्स ऑफ़ मॉरगेज)दस्त क्रमांक 3134 दि.12.08.2026 प्रमाणे रक्कम रु.1/- घेऊन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयश्री सोपान क्षिरसागर"
}
