{
  "village_code": "272000070253760000",
  "village_name": "कुंदलगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3135,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:06:20Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nलिहुन देणार:- प्रकाश रंगनाथ कडनोर (खाता क्रमांक :- 3743)\" यांचे मौजे कुंदलगाव ता.चांदवड जि.नाशिक येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 93 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण-उत्तर बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य बागायत क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी तसेच सदर मिळकतीचे दक्षिण बांधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे श्रीराम लक्ष्मण कडनोर व समाधान लक्ष्मण कडनोर यांना गट नं. 92/4 मध्ये जाणे-येणे साठी 9 फुट रुंदीचा व 51 फुट लांबीचा वहिवाट रस्ता असून तो हक्का कायम राहील हे त्यांनी\nलिहुन घेणार:- अंबादास देवराम कडनोर (खाता क्रमांक:- 3556)यांना दुय्यम निबंध‍क चांदवड यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3254 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 220000.00घेउन खरेदी दिली.\nअंबादास देवराम कडनोर यांचे नवे मौजे कुंदलगाव ता. चांदवड जि.नाशिक येथे गट नं.418 मध्ये शेती क्षेत्र असल्याने शेतकरी पुरावा दाखल असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सौरभ मुकुंद धनेश्वर"
}
