{
  "village_code": "272000070253760000",
  "village_name": "कुंदलगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:06:20Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रकाश रंगनाथ कडनोर रा. कुंदलगाव(खाता क्रमांक:-3743) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण उत्तर बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य बागायत क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोनू शिवराम कडनोर , (खाता क्रमांक :-1039)गट/सर्व्हे क्रमांक 93 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3255 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सौरभ मुकुंद धनेश्वर"
}
