{
  "village_code": "272000070253780000",
  "village_name": "डोणगाव",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:12:45Z",
  "surveys": [
    "253/1",
    "367/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : एक्सिस बँक लि.शाखा लासलगाव\nलिहुन घेणार : बापू रघुनाथ शेळके रा.डोणगाव ता.चांदवड\nयांनी सर्व्हे क्रमांक 367/1,253/1 वर फेरफार क्रमांक 1331 ने घेतलेला बोजा दिनांक 12/08/2021 रोजी एँक्सिस बँक लि शाखा लासलगाव चा बापू रघुनाथ शेळके यांच्या नावे र.रु.330000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद केली असे.",
  "talathi": "चंद्र्कांत जगन्नाथ श्रीखंडे"
}
